आज शेवगांव तहसील कार्यालय येथे सण 2025 ते 20230 दरम्यान होणाऱ्या ग्रामपंचायत जनतेतून लोकनियुक्त सरपंच पद निवडीसाठी आरक्षण प्रांताधिकारी श्री. प्रसाद मते तहसीलदार शेवगांव श्री. प्रशांत सांगडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले
नगर : नगर महापालिका (Ahmednagar Municipal Corporation) अतिक्रमणे हटविणे संदर्भात विषेश मोहीम राबविणार आहे. त्यामध्ये शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांच्या...