आज शेवगांव तहसील कार्यालय येथे सण 2025 ते 20230 दरम्यान होणाऱ्या ग्रामपंचायत जनतेतून लोकनियुक्त सरपंच पद निवडीसाठी आरक्षण प्रांताधिकारी श्री. प्रसाद मते तहसीलदार शेवगांव श्री. प्रशांत सांगडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले.
हिंगोली : वसमत तालुक्यातील कनेरगाव येथील एका ट्रक मालकाने स्वत:च्या ट्रकला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्या केलेल्या ट्रकमालकाचे नाव...