♦️ रजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायट्स यांच्यात 19 एप्रिल रोजी खेळवण्यात आलेला सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला असून राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या एड-हॉक समितीचे संयोजक जयदीप बिहानी यांनी राजस्थान रॉयल्सवर मॅच फिक्सिंगचा आरोप केला आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 2 धावांनी पराभव झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सवर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
♦️ जयदीप बिहानी यांनी राजस्थान रॉयल्सआणि लखनऊ सुपर जायंट्स सामन्यातील शेवटच्या ओव्हरवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. लास्ट ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 9 धावांची आवश्यकता होती. ध्रुव जुरेल स्ट्राइकवर होता. शिमरोन हेटमायर नॉन स्ट्रायकर एन्डला होता. आवेश खान गोलंदाजीला होता. त्याने ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या. अशा प्रकारे लखनऊ सुपर जायंट्सने हा सामना 2 धावांनी जिंकला.?
♦️ लखनौविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त नऊ धावा हव्या असताना तुम्ही आरोप केला आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 2 धावांनी पराभव झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सवर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
♦️ जयदीप बिहानी यांनी राजस्थान रॉयल्सआणि लखनऊ सुपर जायंट्स सामन्यातील शेवटच्या ओव्हरवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. लास्ट ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 9 धावांची आवश्यकता होती. ध्रुव जुरेल स्ट्राइकवर होता. शिमरोन हेटमायर नॉन स्ट्रायकर एन्डला होता. आवेश खान गोलंदाजीला होता. त्याने ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या. अशा प्रकारे लखनऊ सुपर जायंट्सने हा सामना 2 धावांनी जिंकला.?
♦️ लखनौविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त नऊ धावा हव्या असताना तुम्ही सामना कसा गमावता ? असा सवाल बिहानींनी विचारला आहे. ज्या पद्धतीने या सामन्याचा निर्णय लागला ते पाहता हा सामना फिक्स होता हे छोट्या मुलालाही समजेल, असं बिहानी म्हणालेत. जयदीप बिहानी मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि पराभवावर शंका घेतली आहे. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सच्या कारभारावर सरकारने नियुक्त केलेल्या अॅड-हॉक समितीचे नियंत्रण का नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.