महापालिका सभाक्रमांक ३ दि.१/१०/२०२० चा ठराव विखंडीत करून नाम्निर्देशानाद्वारे निवड केलेल्या सदस्यांना अपात्र ठरविण्यात यावे . यापूर्वी हि सदर सदास्याना अपात्र केलेले होते.ते कोणत्या आधारावर केले होते व ह्या वेळेस तेच सदस्य पात्रकोण्या मुद्द्यावर झालेले आहेत.हा फार मोठा प्रश्न जनतेसमोर आहे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख शाकीर भार्ई यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे .सदर मागणी हि म. प्रधान सचिव ,नवी -२ ,नगरविकास विभाग,महाराष्ट्र राज्य ,मंत्रालय ,मुबई येथे केली आहे.
Home महाराष्ट्र अहमदनगर अहमदनगरमहानगर पालिकेत महापौर व अयुक्त यांनी आपल्या अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करुन...
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
उत्तराखंड: उत्तरकाशीमध्ये निर्माणाधीन बोगदा कोसळल्याने जवळपास 40 मजूर अडकले आहेत.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील ब्रह्मखल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्कियारा आणि दंडलगाव दरम्यान निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग रविवारी पहाटे कोसळल्याने...
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू, पुद्दुचेरीमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
चेन्नई: तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये पावसाने थैमान घातले असताना, राज्यातील कुड्डालोर, मायलादुथुराई आणि विल्लुपुरम जिल्ह्यातील शैक्षणिक अधिकाऱ्यांनी शाळांना...
सुप्रीम कोर्टाचा समलैंगिक विवाह निर्णय ‘विरोधाभासी’: पुनरावलोकन याचिका दाखल
समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याच्या विरोधात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली होती. समलैंगिक...
कापूरवाडीमध्ये धुमाकूळ घालणारा आरोपी जेरबंद, भिंगार पोलिसांनी केली कारवाई
अहमदनगर - भिंगार पोलीस स्टेशनच्या ( bhingar camp police station) हद्दीमध्ये कापुरवाडी (ता. नगर) परिसरात धुमाकूळ घालणारा सराईत गुन्हेगार किरण कराळे (रा....



