‘वन नेशन, वन इलेक्शन’ धोरणबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वन नेशन-वन इलेक्शन म्हणजे एक देश-एक निवडणुकीला मोदी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. अशातच केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विषयावर स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी देखील स्वीकारल्या होत्या. मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक येण्याची शक्यता दाट आहे. मात्र यासंदर्भात संसदीय समितीची स्थापना करण्यात येईल. त्या समितीसमोर सर्व पक्ष आपली भूमिका मांडतील. त्यानंतर संसदेत हे विधेयक समंत केले जाईल. तसेच लोकसभा आणि राज्यसभेत एनडीएचे बहुमत आहे. त्यामुळे एनडीएमधील सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्यास हे विधेयक संमत होण्याची शक्यता आहे.
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
भूजल सर्वेक्षण व चित्ररथाचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 25 :- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्हयातील माळेगाव येथे...
मणिपूर हिंसाचार: प्रियंका चतुर्वेदी यांनी संसदेत चर्चेच्या मागणीचे समर्थन केले, ‘दुर्मिळ परिस्थितीत दुर्मिळ’ असे...
मणिपूरचा मुद्दा संसदेत व्यत्यय आणत असल्याने, शिवसेनेच्या (यूबीटी) नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मंगळवारी विरोधकांच्या चर्चेच्या मागणीचे समर्थन...
राष्ट्रध्वजाच्या निर्मिती केंद्राला भेट देवून पालकमंत्री अशोक चव्हाण जेव्हा भावूक होतात
नांदेड येथील राष्ट्रध्वज निर्मिती प्रकल्पाला अधिक सक्षम करु
पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड...
नगरमध्ये लोकसभेला इतिहासाची पुनरावृत्ती ? … मविआकडून विखेंविरोधात गडाख रिंगणात
मविआमध्ये राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार आणि पक्ष यावरून अजून स्पष्टता पुढे आलेली...