भारतीय जनता पार्टीच्या शेवगाव युवक मोर्चा तालुका अध्यक्षपदी माजी नगरसेवक श्री. महेश उर्फ रिंकू सुधाकर फलके तर शेवगाव शहराध्यक्षपदी श्री. बापूराव नामदेव धनवडे यांची नियुक्ती

    162

    { अविनाश देशमुख शेवगाव } 9960051755
    याबाबत सविस्तर होणार असे की भारतीय जनता पार्टीचे जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीचे नियुक्त रखडल्या होत्या दोन गटांच्या सुंदो प सुंदी मध्ये जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांना नियुक्ती देताना फारच कसरत करावी लागली तालुकाध्यक्षपदी निवड झालेले श्री तुषार वैद्य यांनी शहर व तालुक्यातील कार्यकारिणीची निवड करणे अपेक्षित होते परंतु आमदार मोनिकाताई राजळे यांचे कट्टर समर्थक वसंत फुलाजी चेडे यांची भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्षपदी तर शेवगाव तालुका युवक मोर्चा अध्यक्षपदी श्री रिंकू उर्फ महेश सुधाकर फलके तर शहराध्यक्षपदी { फादर बॉडी } श्री बापूराव नामदेब धनवडे यांची निवड भाजपा दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री दिलीप भालसिंग यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे या निवडीबद्दल आमदार मोनिकाताई राजीव जी राजळे माजी तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर माजी तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे पाटील यांच्यासह तालुका आणि शहरातून निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

    ताजा कलम

    गेल्या काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीची तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली यामध्ये विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांचे समर्थक यांना झुकते माप देण्यात आल्याने भाजपचे इतर गट नाराज झाले होते त्यांना न्याय देण्यासाठी गेल्या आठवड्यामध्ये शेवगा आणि पाथर्डी तालुक्याचे जवळजवळ अर्धा डझन कार्यकर्त्यांना तालुका आणि जिल्हा कार्यकारणी स्थान देण्यात आले परंतु तालुका कार्यकारिणीची नावे जिल्हाध्यक्षांनी जाहीर केल्याने शेवगा आणि पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये चर्चा घडू लागल्या आहेत

    विशेष बाब

    या निवडीला भाजपच्या एका गटाने वरिष्ठ पातळीवर आक्षेप घेतल्याचे चर्चांना उधाण आले आहे???

    अविनाश देशमुख शेवगांव
    सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here