पश्चिम बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाल्याने महाराष्ट्रात वारासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीच अजून नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात पावसाचा अंदाज तर मराठवाड्यासह बहुतेक जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.महाराष्ट्रातील मराठवाडा बहुतेक जिल्ह्यात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर, सांगलीतील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम बंगालचा उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात अद्याप परतीचा पाऊस सुरू झालेला नाही. तत्पूर्वी सध्या हा पाऊस पडेल असे सांगण्यात आले आहे. परत पुढील काही दिवसांमध्ये परतीचा पाऊस असल्याने महाराष्ट्रामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान होणार आहे, असे दिसून येत आहे.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
तुम्हतुम्हाला महाराष्ट्रातून आवश्यक सहकार्य देऊ. आम्ही तुम्हाला तुमचा उत्पादन कारखाना महाराष्ट्रात स्थापित करण्यासाठी आमंत्रित...
मुंबई इलेक्ट्रिक कार (electric car) निर्मितीत आघाडीवर असलेल्या टेस्ला (Tesla) कंपनीचा प्रकल्प उभारण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. त्यात भारतही (India)...
महिलेवर अत्याचार : आरोपी जिल्हा मुख्यालयातील पोलीस कॉन्सटेबल.
नवी दिल्ली : देशातील बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. महिला अत्याचाराच्या विरोधात कडक कायदा अंमलात आणण्याची मागणी होत असतानाच पुन्हा एका महिलेवर...
महंत आहात का? राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केल्याबद्दल खर्गे यांनी अमित शहांवर निशाणा...
सुप्रिया भारद्वाज यांनी: अयोध्येच्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केल्याबद्दल काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री...
श्रीनगरमधील मोहरम मिरवणुकीची कहाणी, तीन दशकांनंतर
गुरुवारी, जम्मू आणि काश्मीर सरकारने तीन दशकांहून अधिक काळानंतर प्रथमच मोहरमच्या मिरवणुकीला परवानगी दिल्यानंतर हजारो शिया शोककर्ते...