एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्रायत्जीवाचा राजी नामा दिला आहे .सदर राजीनामा हा भाजपा चे प्रदेश अध्यक्ष मा . चंद्रकांत पाटील त्यांच्याकडे लेखी स्वरुपात सुपूर्द केला आहे.
अकोले : ऋषी पंचमी निमित्त कोतूळ (ता.अकोले) (Akole) येथील श्री वरदविनायक (Varadvinayak) मंदिरात आज पहाटे सहा वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष (Atharvashirsha) पठण भक्तीमय वातावरणात...