नवी दिल्ली – काही वकील फी म्हणून तगडी रक्कम घेत असतात. प्रकरण जेवढे मोठे तेवढी जास्त फी वकिलांकडून घेण्यात येते. एका वकीलाने फी म्हणून क्लायंटकडून तब्बल 217 कोटी रूपये घेतल्याचे समोर आले आहे. ही घटना चंदीगडमध्ये घडली आहे. कर चुकवल्याच्या आरोपावरून आयकर विभागाने या चंदीगडमधील एका प्रसिद्ध वकिलावर छापा टाकला आहे. मीडिया अहवालानुसार, एका डिपार्टमेंटमधील एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली असून माहितीनुसार आयकर विभागाने या वकिलाशी संबंधीत असलेल्या तब्बल 38 ठिकाणांवर छापा टाकला आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली आहे. छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये हरियाणा, दिल्ली-एनसीआरमधील काही ठिकाणं आहेत. या कारवाईत 5.5 कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती सीबीडीटीने एका निवेदनात दिली आहे. तसेच वकिलाशी संबंधीत असलेले 10 लाॅकर देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. बोर्डाने वकीलाची ओळख पटवली नाही.
ताजी बातमी
महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...
नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे
महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही
मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...
नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल
“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...
चर्चेत असलेला विषय
ऐतिहासिक टेळकी गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मान्यवरांकडून लोकशाहीच्या मूल्यांचा जागर गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप
ऐतिहासिक टेळकी गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तमान्यवरांकडून लोकशाहीच्या मूल्यांचा जागरगुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप
नांदेड. (जिमाका) दि. 27 :- भारतीय स्वातंत्र्याच्या...
राजस्थान सलोखा? “लवकरच चांगली बातमी येईल,” राहुल गांधी म्हणतात
जयपूर: राहुल गांधी यांनी काल राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांची भेट...
‘नोटरी’वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर
तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती महसूल...
भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देशवासियांना शुभेच्छा
दि. 14ऑगस्ट 2021.
भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्तउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देशवासियांना शुभेच्छा
कोट्यवधी देशभक्तांच्या त्याग,...




