64 लाख जण कोरोनाच्या विळख्यातून मुक्त

64 लाख जण कोरोनाच्या विळख्यातून मुक्त

देशात कोरोनाचा वेग काही मंदावला असून, आतापर्यंत सुमारे 64 लाख 53 हजार 780 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 73 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे.

 देशात गेल्या 24 तासात 63 हजार 371 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

 देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 73 लाख 70 हजार 469 एवढा झाला आहे.

 सध्या देशात 8 लाख 4 हजार 528 जणांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत 1 लाख 12 हजार 161 जणांचा मृत्यू झाला आहे.

 दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना रिकव्हरी रेट हा 87.56 टक्के झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here