पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या बदलीस मुदतवाढ :

मुबई : सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात राज्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या बदल्या करण्यास दि. १५/१०/२०२० पर्यंत दिलेली मुदत ही ३०/१०/२०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.तसे  ,महाराष्ट्र शासन ,गृह विभाग यांनी शासन निर्णयाद्वारे सूचित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here