
अधिकृत साइटवरून VIP पास कसा मिळवाल?
VIP पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम https://online.sai .org.in/#/login या साइटवर जा.
■ त्यानंतर मोबाइल क्रमांक टाकून लॉग इन करा.
■ लॉग इन केल्यानंतर वैयक्तिक माहिती अपडेट करा.
■ ओळखपत्र पुरावा म्हणून आधार कार्ड / मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड/पासपोर्ट यापैकी कागदपपात्र अपलोड करा.
■ त्यानंतर भाविक लॉगिन न करता dekhil सेवांची उपलब्धता चेक करू शकतात.
■ तसेच ज्या भाविकांना मोबाईल/ओटीपी सेवांचा अॅक्सेस नाही ते रजिस्टरवर क्लिक करू शकतात.