शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू सध्या कोरोना काळात राज्य सरकार अनेक मोठे निर्णय घेण्यात व्यस्त आहे असे दिसते त्यात शासकीय कार्यालयाप्रमाणे विद्यापीठ आणि महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. शनिवारी सुट्टी दिली तर शैक्षणिक आणि कार्यालयीन कामकाजावर काय परिणाम होईल, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत.राज्य सरकारने शैक्षणिक विभाग वगळता इतर विभागांना पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. त्यामुळे या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामाचे तास वाढले असले तरी लागून दोन दिवसांची हक्काची सुट्टी मिळत आहे. हाच नियम शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ यांना लागू करावा, अशी मागणी केली जात होती, परंतु अद्याप याबाबत सरकारने विचार केला नाही.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे यांचे निधन
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे यांचे निधनशिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे (वय 41) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात...
अरविंद केजरीवाल म्हणाले की नूह हिंसा “खूप त्रासदायक”, शांततेचे आवाहन
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शेजारच्या हरियाणातील जातीय हिंसाचाराला "खूप त्रासदायक" म्हटले आणि या...
सार्वभौमत्वाचा आदर केला जाणारा प्रदेश हवा: ऑस्ट्रेलियन मंत्री ऑन क्वाड
नवी दिल्ली: दक्षिणपूर्व आशियातील शक्ती संतुलनाच्या दृष्टीने क्वाड महत्त्वपूर्ण आहे आणि या प्रदेशात काय घडते याविषयी "सामायिक...
केरळमध्ये मुसळधार पावसाने कहर केला; इडुक्कीमध्ये रेड अलर्ट
Kalarkutty dam shutters raised on Wednesday, July 5. Photo: Manorama
तिरुअनंतपुरम: केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने पलक्कडच्या वडक्कनचेरी,...



