
रुग्णांवर उपचार करणे, निरीक्षणे नोंदविने, डॉ. हसमुख यांनी अत्यंत काळजीने आणि समर्पित भावनेने या केसेस हाताळल्या. महत्त्वाचे म्हणजे 70 टक्के रुग्णांवर या उपचार पद्धतीचे सकारात्मक परिणाम दिसून आले. नुकतीच या उपचार पद्धतीला मान्यता मिळाली.रुग्णाच्या शरीरातील प्रतिकारशक्ती असणाऱ्या पेशी काढून जेनेटिक इंजीनियरिंग च्या माध्यमातून त्यावर प्रक्रिया करून, हे उपचार केले जातात. पूर्वी अमेरिकेत या उपचार पद्धतीचा प्राथमिक टप्पा उपलब्ध होता, सुमारे चार कोटी रुपये खर्च त्यासाठी अपेक्षित असायचा. IIT मुंबई आणि टाटा हॉस्पिटलच्या टीमने गेले दहा वर्ष सातत्याने यावर संशोधन केले आणि ही नवी उपचार पद्धती शोधून काढली. अवघ्या दहा टक्के खर्चात भारतातच हे उपचार उपलब्ध झाले आहेत.
अभिनंदन डॉ. राहुल पुरवार, डॉ. हसमुख जैन, डॉ. गौरव नरूला, टाटा मेमोरियल सर्व टिम, ImmunoAct आम्हाला तुमचा अभिमान आहे.


