घडामोडी

    138

    रोहित पवार यांचा राज्य सरकारला इशारा:तलाठी भरतीसह इतर सर्व भरती प्रक्रियेतील काळाबाजार बाहेर काढणार; शिरसाट यांच्यावरही टीका

    ▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश:पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा मेट्रो कायद्यानुसार करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणा

    ▪️अशैक्षणिक कामावर बहिष्कार घालणार; महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा इशारा

    ▪️केंद्र सरकार शेतकरी संपविण्याचा प्रयत्न करत आहे, नाना पटोले यांचा आरोप

    ▪️मराठवाडा विद्यापीठात साकारली देशी आंब्यांची रोपवाटिका; 16 हजार कोयींपासून बनवली 8 हजार रोपे

    ▪️औरंगाबादमध्ये (छ. संभाजीनगर) मुलाचे भले व्हावे म्हणून मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

    ▪️कमी पावसाचा फटका… साखरेचे उत्पादन घटण्याचा अंदाज, सण-उत्सव, निवडणुकीमुळे साखर निर्यातीवर बंदी?

    ▪️पुणेकरांसाठी खूशखबर! मेट्रोचा तिसरा टप्पाही लवकरच, स्वारगेटपर्यंत मेट्रो कधी?

    ▪️पैशाचा वाद टोकाला गेला; पिंपरी-चिंचवडमध्ये गोळ्या झाडून गुंडाची हत्या, घटनेने सारा परिसर हादरला

    ▪️झिका व्हायरसचा पहिला रुग्ण मुंबईत; आरोग्य यंत्रणा अलर्ट

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here