दिनांक: ०9 ऑक्टोबर 2020, रात्री 7 वाजता आतापर्यंत 44 हजार 603 रुग्ण बरे होऊन परतले घरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.78 टक्के आज 745 रुग्णांना डिस्चार्ज तर 511 बाधितांची रुग्णसंख्येत भर अहमदनगर (दिनांक: ०9 ऑक्टोबर 2020) : जिल्ह्यात आज 745 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 44 हजार 603 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 89.78 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 511 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 4304 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 117, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 126 आणि अँटीजेन चाचणीत 268 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 45, अकोले 15, जामखेड 03, कर्जत 04, कोपरगाव 08, नगर ग्रामीण 14, नेवासा 02, पारनेर 05, पाथर्डी 03, राहाता 03, राहुरी 03, श्रीगोंदा 06, मिलिटरी हॉस्पिटल 05 इतर जिल्हा 01अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 126 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 46, अकोले 01, जामखेड 03, कर्जत 02, कोपरगाव 02, नगर ग्रामीण 15, नेवासा 09, पारनेर 03, पाथर्डी 06, राहाता 09, राहुरी 12, संगमनेर 07, शेवगाव 03, श्रीरामपूर 08 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 268 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 17, अकोले 14, जामखेड 23, कर्जत 17, कोपरगाव 08, नेवासा 09, पारनेर 10, पाथर्डी 46, राहाता 12, राहुरी 17, संगमनेर 53, शेवगाव 14, श्रीगोंदा 07, श्रीरामपूर 11 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 136, अकोले 32, जामखेड 63, कर्जत 47, कोपरगाव 19 नगर ग्रा. 47, नेवासा 44, पारनेर 35, पाथर्डी 43, राहाता 49, राहुरी 39, संगमनेर 70, शेवगाव 44, श्रीगोंदा 28, श्रीरामपूर 41, मिलिटरी हॉस्पिटल 08 अशा रुग्णांचा समावेश आहे. बरे झालेली रुग्ण संख्या=44603 उपचार सुरू असलेले रूग्ण=4304 मृत्यू=771 एकूण रूग्ण संख्या=49678 (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर) घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
भाजपच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना, जगन रेड्डींचा “मर्सी ऑफ गॉड” काउंटर
क्रोसुरू: भाजपचे वरिष्ठ नेते वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेश सरकारवर गेल्या दोन दिवसांपासून भ्रष्टाचाराचे...
महाराष्ट्र: नाशिक कारखान्याला लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री शिंदे यांची 5 लाख रुपयांची...
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. बचावकार्यासाठी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टरही...
भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला ६३ लाखांचा टप्पा
मागील २४ तासांमध्ये देशात ८६ हजार ८२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली.
भारतात कोरोनाबाधितांची संख्या ६३...
पालकमंत्र्यांच्याहस्ते जिल्हापरिषदेच्या प्रांगणात उभारली शिवशकराजदंड गुढी – वर्धा
शिवस्वराज्य दिन जिल्ह्यात उत्साहात साजरामहाराष्ट्राच्या जनतेला एका चैत्यन्य सूत्रात बांधून महाराष्ट्राचे सत्व आणि स्वत्व जोपासणाऱ्या राजकीय इतिहासाची...




