कोरोनाकाळात मूल जन्माला आलं, तर पालकांना मिळणार ‘बेबी बोनस’

कोरोनाकाळात मूल जन्माला आलं, तर पालकांना मिळणार ‘बेबी बोनस’

कोरोनामुळे सर्वसामान्यांच्या नोकऱ्यांवर गदा आल्याने ते आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. एवढेच नाही, तर आपले कुटुंब वाढविण्याचीही त्यांची इच्छा नाही. त्यांची ही चिंता आणि ताण तणाव दूर करण्यासाठी सिंगापूर सरकारने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

जगातील सर्वात कमी जन्मदर सिंगापूरमध्ये आहे. या देशात, कोरोना व्हायरस लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्भधारणा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

सिंगापूरमध्ये सध्या सुरू असलेल्या बेबी बोनसच्या नियमानुसार, संबंधित

अपत्याच्या आई-वडिलांना 10,000 सिंगापूर चलनापर्यंत (जवळपास 5.50 लाख रुपये) दिले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here