

Education International
? अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाशी संलग्न
? अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने….
? विषय : अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरणे संदर्भात राबविण्यात आलेल्या बदली प्रक्रिये बाबत
⏭️ .याबाबत मा.ग्रामविकासमंत्री , शिक्षणमंत्री तसेच मा.ग्रामविकास सचिव यांना ईमेल द्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे.
याबाबत लवकरच राज्याध्यक्ष श्री देविदास बस्वदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ हे मा . ग्रामविकास मंत्री ,ग्रामविकास सचिव तसेच मा आयुष्य प्रसाद साहेब ,अध्यक्ष -बदली अभ्यास गट , पुणे यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करणार आहे व या चर्चेतून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे .
आ . विनित
( देविदास बस्वदे )
राज्याध्यक्ष
( कल्याण लवांडे )
राज्यसरचिटणीस
( राजेंद्र निमसे)
राज्यसंघटक
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ