
श्री वैष्णव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
नागर महाजन वाडी, महाप्रभुजी मार्ग, जुना कापड बाजार, अहमदनगर.
फोन नं. 2415009
?॥जय श्री कृष्ण॥?
आपल्या पतसंस्थेत पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडुन आलेल्या नवनिर्वाचित संचालकचे मनपुर्वक अभिनंदन ????
१) श्री. हेमंतकुमार वासुदेवदास नेवासकर . चेअरमन
२) सौ. कश्मिरा राहुल जामगांवकर. व्हा.चेअरमन
३) श्री.अनिलभई बाळकृष्णदास देवी संचालक
४) श्री. देवेंद्रभई गोपाळदास गांधी संचालक
५) श्री. मदनभई नारायणदास गुजराथी संचालक
६) श्री. मनोज रणछोडदास गुजराथी. संचालक
७) श्री. वैभव अरुण शहा संचालक
८) सौ. किर्ती पंकज गुजराथी संचालिका
९) श्री. सचिन शंकरराव भागवत संचालक
….सर्व सभासद , F.D धारक, कर्जदार, व हितचिंतकांचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्गातर्फे मनापासून अभिनंदन आणि आभार।. आपल्या बहुमोल मार्ग दर्शनाखाली व सहकार्यातून, आपली पतसंस्था अशीच यापुढेही चांगले काम करत राहिल ही खात्री आहे.तसेच नवीन संचालक मंडळही ,चांगल्यात चांगल्या प्रयत्नांसाठी आणि बेस्ट रिझल्ट साठी कटिबद्ध आहे ?
आपला न्रम
चेअरमन व सर्व संचालक मंडळ