
शिवाजी शिराळे पाटील हे संवेदनशील मनाचे उभरते युवा नेतृत्व असून समाजाने असे नेतृत्व जोपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्रीनिवास शशिकांत खेडेकर यांनी केले.
युवा नेते शिवाजी शिराळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य आयुर्वेदिक तपासणी व औषध वाटप शिबिरामध्ये ते बोलत होते.
दि. 18 आणि 19 जानेवारी 2023 रोजी आयोजित या शिबिरात अकोल्याचे वैद्य. अमित एस.मिढ्ढा यांच्या अनुभवापासून तयार केलेल्या आयुर्वेदिक औषधी विविध रोगांवर मोफत तपासणी करून रुग्णांना पंधरा दिवसाची औषधी मोफत दिली गेली.
या शिबिरात सांधेदुखी , गुडघे दुखी ,पाठ मान कंबर , गुडघ्यामध्ये गॅप , नस दबणे मुंग्या येणे , सांधेदुखी , दमा पोटाचे विकार, यासोबतच दारू सोडण्याची औषधी चे वाटप करण्यात आले. या शिबिराला
मा.आ डॉ शशिकांतजी खेडेकर यांचे चिरंजीव श्री.निवासभाऊ खेडेकर. अर्जुन नेमाडे ,
विलास घोलप शिवसेना शहर प्रमुख
वसंतराव गाडेकर सर शिवसेना नेते , नितेश वायाळ युवा नेते
गोपी लहाने युवासेना नेते
नितीन जाधव, उमेश जांभळे,रितेश बोरसे,अनुज सुरोशे, आविष्कार निकम,चेतन राजपुत, नागेश दादा जगताप यांनी भेट देऊन शिवाजी शिराळे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.




