महत्वाच्या घडामोडी By तान्या सोनी - January 19, 2023 225 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यात सुमारे 45 हजार 900 कोटींची गुंतवणूक होणार आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.