श्रीलंका , न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया; टीम इंडियाचे मार्चपर्यंतचे शेड्यूल बिजी

    265

    सरत्या वर्षाला निरोप देत देशभरात नववर्षाचे जोरदार स्वागत केले जात आहे. नववर्षात ज्याप्रमाणे सिने जगतात धमाकेदार चित्रपटांची रेलचेल राहणार आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटविश्वातही भारतीय संघाचे वर्षभर विविध दौरे असणार आहेत.

    ज्यामध्ये भारतीय क्रिकेटसंघ मार्चपर्यंत श्रीलंका, न्यूझीलंड व त्यानंतर ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्यr संघांशी दोन हात करणार आहे. जाणून घेऊया मार्च 2023 पर्यंतचे भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक.

    श्रीलंकेचा भारत दौरा :

    ▪️ पहिला टी-20 – 3 जानेवारी
    ▪️ दूसरा टी-20 – 5 जानेवारी
    ▪️ तिसरा टी-20 – 7 जानेवारी
    ▪️ पहिली एकदिवसीय – 10 जानेवारी,
    ▪️ दूसरा एकदिवसीय – 12जानेवारी
    ▪️ तिसरी एकदिवसीय – 15 जानेवारी

    भारताचा न्यूझीलंड दौरा :

    ▪️ पहिली एकदिवसीय – 18 जानेवारी
    ▪️ दूसरा एकदिवसीय – 21 जानेवारी
    ▪️ तिसरी एकदिवसीय – 24 जानेवारी
    ▪️ पहिला टी-20 – 27 जानेवारी
    ▪️ दूसरा टी-20 – 29 जानेवारी
    ▪️ तिसरा टी-20 – 1 फेब्रुवारी

    ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा :

    ▪️ पहिली कसोटी – 9 ते 13 फेब्रुवारी
    ▪️ दुसरी कसोटी – 17 ते 21 फेब्रुवारी
    ▪️ तिसरी कसोटी – 1 ते 05 मार्च
    ▪️ पहिली वनडे – 17 मार्च
    ▪️ दुसरी वनडे – 19 मार्च
    ▪️ तिसरी वनडे – 22 मार्च

    दरम्यान, भारतीय क्रिकेट संघासाठी 2022 हे वर्ष फारसे खास राहिले नव्हते. त्यामुळे आता नव्या वर्षात टीम इंडिया जागतिक क्रिकेटच्या मंचावर वर्चस्व गाजवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here