कॅमेऱ्यात कैद: दिल्लीत 4 मजली इमारत कोसळली

    259

    नवी दिल्ली : उत्तर दिल्लीतील शास्त्रीनगरमध्ये सोमवारी चार मजली इमारत कोसळली. दिल्ली पोलिसांनी व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेल्या घटनेची पुष्टी केली.
    दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घर रिकामे असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here