कोविड काळात कंत्राटी पद्धतीनं काम केलेल्या परिचारिकांना शासनाकडून भेट

कोविड काळात कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या परिचारिकांना शासनानं मोठा दिलासा दिला आहे. ५९७ परिचारिकांची कायमस्वरुपी शासकीय सेवेत नियुक्ती होणार आहे.
रायगड मध्ये होणार महाराष्ट्र बल्क ड्रग पार्क
भारताच्या औषध उत्पादनापैकी सुमारे 20% महाराष्ट्राचा वाटा आहे
राज्य सरकार जिल्ह्यात बल्क ड्रग पार्क उभारणार आहे. प्रारंभिक गुंतवणूक: ₹2,442 कोटी
आम्हाला महाराष्ट्र सोडून जायचंय! उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाडा विदर्भापर्यंत सीमेलगतच्या गावांचा महाराष्ट्रपासून फारकत घेण्याचा इशारा
सांगलीतील जत, सोलापुरातील अक्कलकोट, नांदेड, चंद्रपूर आणि नाशिकमधील काही गांवानी महाराष्ट्रापासून फारकत घेण्याचा इशारा दिलाय. मागील 60 वर्षांपासून विकासापासून वंचित असल्याचा त्यांची कैफियत आहे.
गुजरातमधे गीरच्या जंगलात 500 सिंह आणि हा एक मतदार राहतो
घनदाट जंगलात 70 किमी आत केवळ एका माणसासाठी मतदान केंद्र उभारलं जातं
महंत हरिदासजी उदासीन हे या जंगलातल्या एका शिवमंदिराचे पुजारी
शरद पवार जाणता राजा ही छत्रपती शिवरायांशी तुलना अयाेग्य : भाजप आमदार नरेंद्र पाटील



