अहमदनगर चे प्रसिद्ध मोहरम सवारी (पंजे) ची साध्या पद्धतीने उत्साहात स्थापना……
दरवर्षी प्रमाणे या वर्षी कोरोना चे संकट पाहता अहमदनगराचे श्रद्धा स्थान असलेले “मौला अली” ची प्रसिद्ध असलेली सवारी (पंजे) साध्या पद्धतीने सोशल डिस्टेंन्सिग चे पालन करत उत्साहात स्थापना करन्यात आले.
“मौलाअली” नामक सवारी (पंजा) ची स्थापना ही विधीवत पुजा अर्चना करून बसविने हे अनेक वर्षांची परंपरा चालू आहे.
परंतू गतवर्षी कोरीनाचे संकट असल्यामुळे फक्त कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन छोटेखानी कार्यक्रम करून स्थापना करन्यात आले. दर्शनासाठी गर्दी टाळन्याकरिता फेसबुक पेज “मौलाअली” या अकांउट वरून रोज सायंकाळी लाईव दर्शनाची सोय दर्गा ट्रस्ट च्या वतीने करण्यात आली आहे. अशी माहिती दर्गाह चे विश्वस्त व मुख्य पुजारी श्री. नादीर खान उर्फ बब्बुभाई सवारीवाले यांच्या वतीने करन्यात आले.