पुण्यात एका स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला. कात्रज कोंढवा रोड भागातील यशवंत विहारमध्ये ही घटना घडली. आगीत स्कूल व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली होती. स्कूल व्हॅनमध्ये त्यावेळी कुणी नसल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. गाडीतील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. अग्निशामन दलाच्या प्रयत्नाने अवघ्या अर्ध्या तासात आग आटोक्यात आली.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
धक्कादायक! SRPF जवानाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या
मुंबई- एसआरपीएफच्या (SRPF) जवानाने रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली केल्याची धक्कादायक घटना आज रोजी मंत्रालयाजवळ घडली आहे.
पेट्रोल-डिझेलवरुन आरोप-प्रत्यारोप सुरूच; राज्य नफेखोरीत व्यस्त असल्याची फडणवीसांची टीका
मुंबई: पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसाठी राज्यांना जबाबदार धरल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी...
पोलिसांवर हल्ला करण्यासाठी गुरु ग्रंथसाहिबची ढाल बनवणे हे पंजाबचे खरे वारी असू शकत नाही:...
शीख फुटीरतावादी नेता आणि वारिस पंजाब डेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली जमावाने पोलिस कर्मचार्यांशी झटापट करून...
निवडणुका ठरल्या ? निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला सूचना.
राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदा, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्यानिवडणुकांसाठी चार आठवड्यांमध्ये प्रक्रिया सुरूकरण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यनिवडणूक...











