`कान धरून पश्चात्ताप व्यक्त करा`, उच्च न्यायालयाच्या निर्णयाची कायदे वर्तुळात चर्चा:संपत्तीच्या वादातून पुतण्याने काकांना मारहाण केल्याच्या घटनेची

`कान धरून पश्चात्ताप व्यक्त करा`, उच्च न्यायालयाच्या निर्णयाची कायदे वर्तुळात चर्चासंपत्तीच्या वादातून पुतण्याने काकांना मारहाण केल्याच्या घटनेची केस नुकतीच बॉम्बे हाय कोर्टात दाखल झाली होती. त्यावर कोर्टने जो निर्णय किंवा शिक्षा ठोठावली तो कायदे वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.मुंबई : बॉम्बे हाय कोर्टमध्ये दररोज नवनवीन केसेस सुनावणीसाठी फाईल केल्या जातात. काहीजणांना कठोर शिक्षा न्यायमूर्तींना ठोठवावी लागते. तर काही केसेसमध्ये गुन्ह्याचं स्वरूप पाहून त्यानुसार निकाल द्यावे लागतात. संपत्तीच्या वादातून पुतण्याने काकांना मारहाण केल्याच्या घटनेची केस नुकतीच बॉम्बे हाय कोर्टात दाखल झाली होती. त्यावर कोर्टने जो निर्णय किंवा शिक्षा ठोठावली तो कायदे वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here