नवजात बाळाला शौचालयाच्या भांड्यात ठेवले होते कोंबून, हे बाळ अर्धे भांड्यात तर अर्धे लाईनमध्ये अडकले असल्यामुळे त्याला बाहेर काढणे मुश्किल झाले. त्यातच रक्तश्राव होत होता. हे बाळ अर्धे भांड्यात तर अर्धे लाईनमध्ये अडकले असल्यामुळे त्याला बाहेर काढणे मुश्किल झाले. त्यातच रक्तश्राव होत होता.हे बाळ अर्धे भांड्यात तर अर्धे लाईनमध्ये अडकले असल्यामुळे त्याला बाहेर काढणे मुश्किल झाले. त्यातच रक्तश्राव होत होता.पुणे, 25 मे : पुण्यात (pune) मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या एका नवजात (newborn baby) अर्भकाला आईनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने सार्वजनिक शौचालयातील संडासच्या (Public toilet) भांड्यात कोंबून ठेवल्याची मन हेलावून टाकणारी घटना पुण्यातील सिंहगडरोड परिसरात घडली आहे. पण, बाळाचे नशीब बलवत्तर असल्यामुळे या बाळाला पोलिसांच्या मदतीने वाचवलं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगडरोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगर इथं ही घटना घडली आहे. सार्वजनिक महिला शौचालय समाज मंदिरामागे तुकाई नगर वडगाव इथं एका महिलेने नवजात अर्भकास जन्म देऊन संडासचे भांड्यामध्ये कोंबून ठेवले होते. याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली आणि त्यांनी तातडीने पोलिसांना कळवली.माहिती मिळताच ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार माळी व कट्टे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी करताच त्यांना येथील महिला शौचालयात असलेल्या संडासच्या भांड्यात हे नवजात अर्भक कोंबलेले रडत असलेले आढळून आले.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
बेंगळुरूमध्ये 9 महिन्यांच्या मुलीची थेट वायरवर पाऊल टाकून हत्या
नवी दिल्ली: बेंगळुरूतील एक महिला आणि तिच्या 9 महिन्यांच्या मुलीचा जिवंत विद्युत तारेवर पाय पडल्याने त्यांचा मृत्यू...
कर्तव्यावर असतांना कोरोनामुळे मृत्यू; दिवंगत तलाठी लोखंडे यांच्या कुटुंबियांना ५० लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदान
अकोला,दि. ६ (जिमाका)- कौलखेड जहागिर ता. अकोला येथील तलाठी अरविंद जयवंतराव लोखंडे यांचे कर्तव्यावर असतांना दि.१५ ऑक्टोबर २०२० ...
अहिल्यानगरमध्ये आगामी मनपा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका; शिवसेनेच्या मुलाखतींना इच्छुकौचा प्रचंड प्रतिसाद
अहिल्यानगर - आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांकरिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी...
धक्कादायक! पत्नीच्या त्रासामुळे लष्करातील जवानाने केली आत्महत्या, गुन्हा दाखल
पुणे - लष्करातील जवानाने पत्नीच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. गोरख नानाभाऊ शेलार (वय २४, सध्या.रा....











