आता चेक बाऊंस झाला तर ; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश: विशेष न्यायालये स्थापन

सर्वोच्च न्यायालयाने चेक बाऊन्सच्या वाढत्या प्रकरणांची दखल घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्यावतीने यासाठी पाच राज्यांमध्ये विशेष न्यायालये स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ही न्यायालये 1 सप्टेंबर 2022 नंतर सुरू होतील.सर्वोच्च न्यायालयाने चेक बाऊन्सच्या वाढत्या प्रकरणांची दखल घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्यावतीने यासाठी पाच राज्यांमध्ये विशेष न्यायालये स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही न्यायालये 1 सप्टेंबर 2022 नंतर सुरू होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here