मुकुंदनगर भागातील बती गुल

438

मुकुंदनगर भागातील एरीकेशन मस्जिद जवळ मेन रोड मुकुंदनगरयेथील डीपीला अचानक आग लागली या कारणाने परीसरात लाईट गेली दिवसा कडक उन् आणि रात्रीं लाईट गेली जणु मुकुंदनगर भागाला नरक यातना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here