अहमदनगर दि.२३ एप्रिलआपला फोटो एक व्यक्ती सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याची तक्रार कोणी ऐकत नसल्याच्या रागातून श्रीगोंदा येथील एका महिलेने पोलीस अधीक्षक कार्यलयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक प्रकार घडला असून सुदैवाने ही महिला वाचली आहे.श्रीगोंदा तालुक्यातील एक महिला आपला फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याची तक्रार देण्यासाठी बेलवंडी पोलिस ठाण्यात गेली होती मात्र ही तक्रार सायबर क्राईम मध्ये मोडत असल्याने त्यांनी सायबर पोलिसठाण्यात जाण्यास सांगितले. सायबर पोलीस ठाण्यातही महिला महिलेची तक्रार न घेतल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले होते.याप्रकरणी श्रीगोंदा येथील महिलेविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तोफखाना पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल शफी सलीमशेख यांनी फिर्याद दिली आहे.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
Government bans another 118 Chinese apps including PUBG, WeChat Work
PUBG Mobile, PUBG Lite, WeChat Work and Ludo All Star, are some apps that feature on the latest list of banned apps.
Rajya Sabha Elections 2022 : नवाब मलिक, अनिल देशमुखांच्या मतासाठी राष्ट्रवादी न्यायालयात दाद मागणार,...
Rajya Sabha Elections 2022 : माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस...
Book festival : अहमदनगर ग्रंथोत्सवाचे २ व ३ मार्च रोजी आयोजन
Book festival : नगर : नगर ग्रंथोत्सव २०२३चे आयोजन २ व ३ मार्च रोजी सावेडी उपनगरातील सामाजिक न्याय...
मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयातील तलावांची पातळी ७.२६ टक्के आहे; १ जुलैपासून...
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नुसार मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये एकत्रित पाणीसाठा आता 7.26 टक्के आहे.











