एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ४ ते ५ पोलीस अधिकारी सदावर्ते यांच्या घरी गेले होते. पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतलं आहे.
शरद पवारांच्या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, अॅड. गुणरत्न सदावर्तेंची चौकशी सुरु.










