अहमदनगर:अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मुख्य कार्यालयाला सायंकाळी 7.30 च्या सुमारास आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. चौथ्या मजल्यावर ही आग लागल्याचे सांगण्यात आले.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
इंदिरा गांधी फ्लोटवर कॅनेडियन कायद्याची अंमलबजावणी करणार्या नियमानुसार ‘द्वेषी गुन्हा नाही
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे चित्रण 4 जून रोजी ग्रेटर टोरंटो एरियातील परेडवर दाखविणारा प्रदर्शन हा...
Sugarcane News : अहमदनगरमध्ये अतिरीक्त उसाचा प्रश्न, गाळपाची जबाबदारी ‘या’ साखर कारखान्यांवर
Sugarcane News : मे महिना सुरु झाला तरी अद्याप राज्यातील अनेक जिल्ह्यात ऊस शिल्लक आहे. अतिरीक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे....
पन्नूनच्या हत्येचा कट: न्यायालयाने यूएस सरकारला निखिल गुप्ता यांच्या हत्येचा पुरावा दाखवण्यास सांगितले
निखिल गुप्ता यांच्या वकिलांनी त्याच्यावरील आरोपांशी संबंधित सामग्रीची मागणी करत दाखल केलेल्या प्रस्तावाला उत्तर देण्याचे आदेश न्यूयॉर्क...











