China Plane Crash: चीनमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. चीनचं Boeing 737 हे विमान क्रॅश झालं असून त्यात १३३ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात किती लोकं वाचली, किती जणांचे जीव गेले याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. AFP ने दिलेल्या वृत्तानुसार हे विमान १३३ प्रवाशांना घेऊन कुनमिंग येथून ग्वांझाऊ येथे जात होते. Guangxi येथे हा अपघात झाला आणि त्यामुळे डोंगरावर ज्वाला दिसत आहेत. सध्या बचावकार्य जोरात सुरू असल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितलं.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झालेले देवेन भारती कोण आहेत?
मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे अधिकारी आहेत ज्यांनी महाराष्ट्राची राजधानी आणि...
टोकीयो मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ करणाऱ्या प्रविध जाधव यांचा क्रीडा मंत्री सुनिल...
राज्यात उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ सुरूसातारा दि.10 (जिमाका): राज्यातील खेळाडूंनी खेळावरच लक्ष केंद्रीतत करणे गरजेचे आहे, राज्य...
टीकेनंतर काही दिवसांनी एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंसोबत शिष्टाचार भेट
नवी दिल्ली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या सुशोभिकरणासाठी ₹ 1,700 कोटी खर्च केल्याबद्दल राज्य...