माजी मंत्री श्री.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे आज वृद्धापकाळाने दुःख निधन

    माजी मंत्री श्री.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे आज दिनांक 16/02/2022 रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःख निधन झाले आहे,त्यांचा अंत्यवविधी आज साय 4:30 वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे..शोकाकुल :- कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समुह..?

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here