पेटीएम पेमेंट बँकेत नवी खाती उघडण्यावर RBI चे निर्बंध

नोटबंदीनंतर पेटीएम सारख्या युपीआय अॅप्सना अच्छे दिन आले. पेटीएमने नंतर बँकिंग सुविधा ग्राहकांना देत पेटीएम पेमेंट बँकची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध केली. पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या आदेशांमुळे सध्यातरी पेटीएम पेमेंट बँकेत नवी खाती उघडता येणार नाहीत. आरबीआयने पेटीएम कंपनीला आयटी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. आयटी ऑडिट म्हणजे कंपनीचे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर. ज्यानुसार अॅपचं संपूर्ण सॉफ्टवेअरची नीट तपासणी करुन बँक किती ग्राहकांचा भार उचलण्यास सक्षम आहे, त्यात काय त्रुटी आहेत आणि त्या का येत आहेत, या सर्व गोष्टींची चौकशी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here