दिल्ली : केंद्रीय #मोटार #वाहन कायदा १९८९ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार वाहन संदर्भातील डिजिटल स्वरूपात सेव्ह केलेली कागदपत्रे पोलिसांना दाखविण्यासाठी, मोबाईलचा उपयोग करण्यास वाहनचालकांना परवानगी देण्यात आली आहे. दुरुस्तीनुसार वाहनाच्या प्रत्यक्ष कागदपत्रांऐवजी डिजिटल स्वरूपात सेव्ह केलेली कागदपत्रे पोलिसांना दाखविण्यासाठी वाहनचालक वा वाहनात बसलेली माणसे मोबाईलचा वापर करू शकतात. डिजिलॉकरसारख्या ठिकाणी सेव्ह केलेली वाहन विषयक कागदपत्रे मोबाईलवर पाहण्यासाठी वाहतूक पोलीस अजिबात नकार देत नाहीत. कागदपत्र तपासणीतला बदल आता सर्वांच्याच अंगवळणी पडले आहे.
ताजी बातमी
महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीतून मतदारांची नावे वगळणे अथवा मतदारांची नावे समाविष्ट करण्याचा अधिकार महापालिकेला...
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ जुलै २०२5या दिनांकाची अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी घेऊन त्याचे विभाजन...
नगरमध्ये शाळेतच अल्पवयीन धर्मांतराचा प्रयत्न? आमदार संग्राम जगताप यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
अहिल्यानगर : शहरातील एका खाजगी शिक्षणसंस्थेतील मुस्लिम महिला शिक्षिकाकडून विद्यार्थ्यांना धर्मांतराबाबतचे धडे देत असून तिचे इंटरनॅशनल कॉल...
अहिल्यानगर शहरातील हॉटेल्सची पाहणी करणार मनपा आयुक्त यशवंत डांगे
अहिल्यानगर - अहिल्यानगर शहराला खाद्यसंस्कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे. शहरातील अनेक विविध हॉटेल्सनी ग्राहकांसाठी नवनवीन पदार्थांच्या माध्यमातून...
चर्चेत असलेला विषय
हितेंद्र ठाकूर यांचं मन वळवण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न, शरद पवारांनंतर मुख्यमंत्र्यांचा फोन
Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. मतदानाचा दिवस जवळ येत असतानाच राजकीय हालचालींना वेग आला आहे....
‘हिंदु राष्ट्र’मुळे अमृतपाल सिंग आणि खलिस्तानचा उदय झाला? अशोक गेहलोत म्हणतात…
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या ‘हिंदू राष्ट्र’ विचारसरणीची निंदा केली, ज्यामुळे पंजाबमध्ये...
महिला पायलटने 10 वर्षाच्या वृद्धाला गरम चिमट्याने मारल्या चुका, नातेवाईकांचा आरोप
नवी दिल्ली: दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या द्वारका येथे तिच्या मालकाने मारहाण केलेल्या 10 वर्षीय घरगुती नोकराच्या नातेवाईकांनी बुधवारी दावा...
तुमचा क्लायंट कोणी सेट केला? कलम ३७० रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने...
केंद्राने कलम ३७० रद्द केल्याच्या घटनात्मक वैधतेबाबत न्यायालयाकडून घोषणेची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी...



