- ✒️ भारतीयांना युक्रेन सोडण्याचा सल्ला! भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यास सांगितले; अमेरिका-ब्रिटन यांनी आधीच आपल्या नागरिकांना बोलावलेय परत
- ✒️ वाशिमध्ये लग्न आटोपून परतताना कारची उभा असलेल्या ट्रॅक्टरला धडक; पाच जणांचा मृत्यू, इतर जखमींवर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
- ✒️ टेस्ला कंपनीचे (Tesla) सीईओ इलॉन मस्क यांनी टेस्लाचे तब्बल 5.7 अरब डॉलर्स किंमतीचे शेअर्स चॅरिटीला केले दान, अमेरिकेच्या सेक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनची माहिती
- ✒️ मनसे प्रमुख राज ठाकरे यांना यापुढे आता केवळ ‘मराठी हृदयसम्राट’ ही पदवी लावावी, इतर कोणतीही पदवी लावण्याचा उद्योग करु नये – मनसेच्या वतीनं आदेश
- ✒️ किरीट सोमय्यांचा राऊतांवर पलटवार: म्हणाले- मी संजय राऊतांनी केलेल्या आरोपावर चौकशीसाठी तयार, पण ते कोविड सेंटर घोटाळ्यावर का बोलत नाहीत?
- ✒️ लखीमपूर हिंसाचारातील आरोपी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा 128 दिवसांनी तुरुंगातून बाहेर, उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी सुटका करण्याचे दिले आदेश
- ✒️ पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू, दिल्लीजवळील कुंडली सीमेवर त्यांच्या कारला अपघात; कारमध्ये त्याची मैत्रिणदेखील होती, तीदेखील अपघातात जखमी
- ✒️ हॅकर्सने यूट्यूबवरील संसद टीव्ही चॅनल केलं हॅक, हॅकर्सने नाव बदलून केलं Ethereum असं केलं नाव, मंगळवारी संध्याकाळी हे चॅनल झालं पूर्ववत
- ✒️ भारतात ई-स्कूटर कंपनी ओकिनावा ऑटोटेकने राजस्थानच्या भिवडी येथे सुरु केला दुसरा प्लांट, सध्या अलवर येथील पहिल्या प्लांटची क्षमता दरवर्षी 1,80,000 युनिट्स इतकी





