आज १५ फेब्रुवारी 2022 मंगळवार

448
  • नमस्कार मित्रांनो..
  • आम्ही १५ फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक घटनांची माहिती देणार आहोत.
  • सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी या माहितीचा संदर्भ घेऊ शकतात.
  • *१५ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –*
  • ▪️१५ फेब्रुवारी १५६४ ला महान खगोल शात्रज्ञ गॅलीलियो गॅलेली यांचा जन्म.
  • ▪️१५ फेब्रुवारी १९४२ ला आजच्या दिवशी सिंगापूर ने जपान च्या समोर आत्मसमर्पण केले.
  • ▪️१५ फेब्रुवारी १९६७ ला आजच्या दिवशी भारतामध्ये चौथ्या लोकसभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या.
  • ▪️१५ फेब्रुवारी १९७६ ला मध्य प्रदेश येथे केंद्रीय कृषि अनुसंधान संस्थान ची स्थापना करण्यात आली.
  • ▪️१५ फेब्रुवारी २००० ला भारतीय चित्रपट दिग्दर्शक बी.आर चोपड़ा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.
  • ▪️१५ फेब्रुवारी २०१० ला आजच्या दिवशी प्रसिद्ध नृत्यांगना प्रेरणा श्रीमाली यांना २००९ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवडल्या गेले.
  • *१५ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –*
  • ▪️१५ फेब्रुवारी १५६४ ला दुर्बीनाचा शोध लावणारे गॅलेलिओ गॅलिली यांचा जन्म.
  • ▪️१५ फेब्रुवारी १७१० ला आजच्या दिवशी फ्रांस चा पंधरावा राजा लुई चा जन्म.
  • ▪️१५ फेब्रुवारी १९२१ ला प्रसिद्ध इतिहासकार तसेच लेखक राधाकृष्ण चौधरी यांचा जन्म.
  • ▪️१५ फेब्रुवारी १९२४ ला आजच्या दिवशी प्रसिद्ध चित्रकार के.जी. सुब्रह्मण्यम यांचा जन्म.
  • ▪️१५ फेब्रुवारी १९४७ ला भारतीय चित्रपट अभिनेता रणधीर कपूर यांचा जन्म.
  • ▪️१५ फेब्रुवारी १९४९ ला प्रसिद्ध संस्कृत भाषेचे साहित्यकार राधावल्लभ त्रिपाठी यांचा जन्म.
  • ▪️१५ फेब्रुवारी १९४९ ला प्रसिद्ध मराठी कवी नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म.
  • ▪️१५ फेब्रुवारी १९५२ ला केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा जन्म.
  • ▪️१५ फेब्रुवारी १९५४ ला प्रसिद्ध हिंदी साहित्यकार अरुण कमल यांचे जन्म.
  • ▪️१५ फेब्रुवारी १९६४ ला प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवरिकर यांचा जन्म.
  • ▪️१५ फेब्रुवारी १९८१ ला भारतीय अभिनेत्री कविता कौशिक यांचा जन्म.
  • *१५ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –*
  • ▪️१५ फेब्रुवारी १८६९ ला आजच्या दिवशी प्रसिद्ध भारतीय कवी मिर्झा गालिब यांचे निधन.
  • ▪️१५ फेब्रुवारी १९४८ ला भारतीय कवियत्री सुभद्रा कुमारी चौहान यांचे निधन.
  • ▪️१५ फेब्रुवारी १५५३ ला शास्त्रीय संगीतकार सुरेशबाबू माने यांचे निधन.
  • ▪️१५ फेब्रुवारी १९८० ला बाबा आमटे यांचे गुरु मनोहर दिवाण यांचे निधन.
  • ▪️१५ फेब्रुवारी २००८ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री मनोरमा यांचे निधन
  • १५ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
  • ▪️उत्पादकता आठवड्याचा चौथा दिवस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here