शेवगाव तालुक्यातल्या गोळेगाव येथे प्रकाश आबासाहेब आंधळे यांच्या राहत्या घराच्या खिडकीचे अज्ञात चोरट्याने गज कापून आंधळे यांच्या पत्नीला काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ७० हजार रुपये रोख रक्कम आणि १६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे असा ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दि. २८ सप्टेंबर रोजी रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पावरा हे पुढील तपास करत आहेत.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
शेवगावाला कुंटणखानावर विशेष पोलिस पथकाचा छापा ; परप्रांतीय महिलांची सुटका
शेवगाव - शेवगाव-नेवासा तोडलसगत सागर लॉजवर रात्री कुंटणखानावर जिल्हा पोलिस प्रमुखांच्या विशेष पथकाने छापा टाकून तीन पुरुष व दोन परप्रांतीय महिलांना...
बसपा खासदार मुख्तार अन्सारी यांचा भाऊ अफजल लवकरच लोकसभेची जागा गमावणार?
बहुजन समाज पक्षाचे (BSP) खासदार अफजल अन्सारी यांना शनिवारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार कृष्णानंद राय यांच्या...
Gangrape case: Ex-Andaman & Nicobar Chief Secretary Jitendra Narain arrested
Former Andaman & Nicobar (A&N) Islands Chief Secretary Jitendra Narain, who is facing charges of gangrape and sexual...
गैरसमजामुळे जमावाने माणसाची हत्या केल्याने जयपूरमध्ये जातीय तणाव: पोलीस
जयपूर: दोन मोटारसायकलींचा समावेश असलेल्या अपघातानंतर जमावाने केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे जयपूरच्या रामगंज आणि त्याच्या...




