औरंगाबाद शहरात लवकरच स्मार्ट सिटी तर्फे अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारे अल्ट्रासोनिक पाण्याचे मीटर बसवण्यात येणार आहे. यामुळे जेवढे पाणी वापरात येईल, तेवढेच पैसे वापरकर्त्याला द्यावे लागतील. शहरात व्यावसायिक पाणी वापरकर्त्यांसाठी वॉटर मीटर बसवण्याचा निर्णय मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे घेण्यात आला होता. हे वॉटर मीटर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेले तसेच अल्ट्रासोनिक असावेत, असा निर्णय औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे घेण्यात आला आहे.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
मणिपूर आता वितळणारे भांडे नाही तर उकळत्या कढई आहे. पण पुढे एक शांततापूर्ण मार्ग...
मणिपूरची स्थापना तीन प्रमुख गटांनी केली आहे: मेतेई, नागा जमाती आणि चिन-कुकी-मिझो जमाती. Meitei हे प्रामुख्याने हिंदू...
काँग्रेसचे संदीप दीक्षित यांनी मोहल्ला क्लिनिकच्या वादावर प्रतिक्रिया दिल्याने भाजपच्या ‘ज्याला शत्रूंची गरज आहे’,...
दिल्लीतील 'मोहल्ला क्लिनिक'वरून आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील शाब्दिक युद्धादरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संदीप दीक्षित यांनी...
काळजाला चटका लावणारी एक्झिट शेवगांव पोलीस स्टेशन चे माजी गुप्तवार्ता अधिकारी कर्तव्यदक्ष पोलीस कै....
{ अविनाश देशमुख शेवगांव }मूळचे पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथील असलेले पूर्वी शेवगांव येथे दीर्घकाळ शेवगांव पोलीस स्टेशन...




