आज ११ फेब्रुवारी 2022 शुक्रवार आम्ही ११ फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची माहिती देणार आहोत

516
  • ?? *११ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.*
  • ?? व्हॅलेंटाईन आठवड्याचा पाचवा दिवस (प्रॉमीस डे)
  • ??वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच पाचवा दिवस.
  • ?? *११ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –*
  • ?११ फेब्रुवारी ६६० ला आजच्या दिवशी सम्राट जिम्मु यांनी जपान राष्ट्राचे निर्माण केले.
  • ??११ फेब्रुवारी १८१८ ला आजच्या दिवशी इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.
  • ??११ फेब्रुवारी १९३३ ला आजच्या दिवशी महात्मा गांधी यांनी हरिजन या साप्ताहिकाची सुरुवात केली.
  • ??११ फेब्रुवारी १९६८ ला आजच्या दिवशी दिनदयाल उपाध्याय यांची हत्या करण्यात आली.
  • ??११ फेब्रुवारी १९७९ ला भारताचे माजी प्रधान मंत्री मोरारजी देसाई यांनी अंदमान आणि निकोबार बेटावरील जेलला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
  • ??११ फेब्रुवारी १९९० ला आजच्या दिवशी आफ्रिकेतील महान नेते नेल्सन मंडेला याची जेल मधून सुटका.
  • ??११ फेब्रुवारी १९९७ ला खगोलशास्त्री “जयंत वी नार्लीकर” यांना १९९६ चा युनेस्को कलिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • ??११ फेब्रुवारी १९९९ ला प्रसिद्ध भारतीय गायक इलायाराजा यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • ?? *११ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –*
  • ??११ फेब्रुवारी १७५० ला आजच्या दिवशी आदिवासी लीडर तिलका मांझी यांचा जन्म.
  • ??११ फेब्रुवारी १८४७ ला आजच्या दिवशी महान शात्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म.
  • ??११ फेब्रुवारी १९५७ ला प्रसिद्ध अभिनेत्री टीना अंबानी यांचा जन्म.
  • ??११ फेब्रुवारी १९६१ ला भारतीय चित्रपट अभिनेता रजत कपूर यांचा जन्म.
  • ??११ फेब्रुवारी १९४२ ला प्रसिद्ध मराठी कादंबरीकार गौरी देशपांडे यांचा जन्म.
  • ??११ फेब्रुवारी १९५६ ला भारतीय माजी क्रिकेटर सोभा पंडित यांचा जन्म.
  • ??११ फेब्रुवारी १९६७ ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध भारतीय गायिका मालिनी अवस्थी यांचा जन्म.
  • ?? *११ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –*
  • ??११ फेब्रुवारी १९४२ ला भारतीय उद्योजक जमनालाल बजाज यांचे निधन.
  • ??११ फेब्रुवारी १९६८ ला भारतीय राजनीतीतज्ञ पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे निधन.
  • ??११ फेब्रुवारी १९७७ ला भारताचे पाचवे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे निधन.
  • ??११ फेब्रुवारी १९८९ ला प्रसिद्ध लेखक पंडित नरेंद्र शर्मा यांचे निधन.
  • ??११ फेब्रुवारी १९९३ ला भारतीय चित्रपट दिग्दर्शक कमाल अमरोही यांचे निधन.
  • ??११ फेब्रुवारी २००७ ला भारतीय चित्रपट अभिनेता युनुस परवेझ यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here