Wrestler Khali Joins BJP: भारताचा प्रसिद्ध कुस्तीपटू आणि ‘द ग्रेट खली’ (The Great Khali) म्हणून ओळखल्या जाणारा दलीपसिंह राणानं (Dalip Singh Rana) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलाय. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या 2022 (Punjab Legislative Assembly Election 2022) पार्श्वभूमीवर त्यानं भाजपचा झेंडा हाती घेतलाय. याबाबत एएनआय वृत्त संस्थेनं माहिती दिलीय. खलीचा भाजप प्रवेश पक्षासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
Home महाराष्ट्र Khali Joins BJP: ‘द ग्रेट खली’ राजकीय रिंगणात, पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये...
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
देशाला पूर्व पाकिस्तानसारख्या परिस्थितीचा सामना करावा लागेल: इम्रान खान यांनी राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर इशारा...
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी चेतावणी दिली की गेल्या आठवड्यात त्याच्या नाट्यमय अटकेनंतर अशांततेच्या पार्श्वभूमीवर...
Corbevax Vaccine : “कोर्बेव्हॅक्स ही एक सुरक्षित लस, उच्च अँटीबॉडीची पातळी प्रदान करते”
नवी दिल्ली : जागतिक महामारी कोरोना विरोधात लढण्यासाठी लसीकरण हे एक महत्त्वाचे शस्त्र बनले आहे. भारतातील लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून शेकडो लोकांना...
वाहिरा येथील तरुणांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ
वाहिरा येथील तरुणांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ
वाहिरा ता- आष्टी :वाहिरा गाव परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहे.आज गावातील पाच तरुणांनी...
मित्राला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी उल्हासनगरमध्ये
उल्हासनगर : मित्राला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) उल्हासनगरमध्ये (ulhasnagar)आला होता. अचानक आलेल्या रोहित शेट्टीला पाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी...






