ताजी बातमी
महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...
नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे
महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही
मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...
नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल
“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...
चर्चेत असलेला विषय
सिनियर असूनही राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना पालकमंत्रीपद नाही!
नाशिकचं पालकमंत्रीपद कधीपर्यंत जाहीर होईल हे मला माहिती नाही. मी त्या चर्चेत...
पंकज जावळे अहमदनगर महापालिकेचे नवे आयुक्त
नगर प्रतिनिधी:-अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ.पंकज जावळे यांची नियुक्ती झाली आहे. तसेच सध्याचे आयुक्त शंकर गोरे यांची मुंबई येथे बदली झाली आहे डॉ.पंकज...
राज्यात थंडीचा कहर; नागपुरात दोन दिवसांत रस्त्यावर रात्र काढणाऱ्या दोघांचा मृत्यू
Nagpur News : नागपूरमध्ये थंडीचा कडाका जीवघेणा ठरू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत रस्त्यावर रात्र काढणाऱ्या दोघांचा मृत्यू झालाय. दोघांचाही मृत्यू थंडीमुळे...
‘मुस्लिमांसाठी तलाक गुन्हेगारी का आहे?’: केरळच्या मुख्यमंत्र्यांनी तिहेरी तलाकचा बचाव केला
तिरुअनंतपुरम: केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी तिहेरी तलाकला गुन्हेगार ठरवल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली आणि इतर सर्व...




