अहमदनगर – जिल्ह्यात आज 1 हजार 05 नविन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 01 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात 1 हजार 90 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.
आज नोंद झालेल्या 1 हजार 05 नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अहमदनगर शहर 377, पाथर्डी 113, राहाता 81, शेवगाव 59, राहुरी 54, नगर ग्रामीण 53, श्रीगोंदा 52, संगमनेर 36, इतर जिल्ह्यातील 24, श्रीरामपूर 24, कोपरगाव 23, जामखेड 22, कर्जत 21 ,अकोले 20, पारनेर 20,नेवासा 10, मिलिटरी हॉस्पिटल 9, भिंगार कॅन्टोमेंट 05 आणि इतर राज्यातील 02 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 115, खाजगी लॅबमध्ये 218 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 672 कोरोनाबधीत रुग्णांची नोंद झाली आहे.