ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
पारनेरच्या दुर्गम भागात बनावट नोटांची छपाई; आरोपी अटकेत
पारनेरच्या दुर्गम भागात बनावट नोटांची छपाई; आरोपी अटकेतपारनेर(प्रतिनिधी.)तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी विकास सुरेश...
“कायदेशीरपणे सामोरे जाईल”: कर्नाटक भाजप आमदार त्यांच्या “सिद्धरामय्याला संपवा” टिप्पणीबद्दल
बेंगळुरू: त्यांच्या कथित "सिद्धरामय्या यांना संपवा" असे वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर दाखल केलेल्या खटल्याच्या मुद्द्यावर, कर्नाटकचे माजी मंत्री...
बिहारमधील आणखी एक पूल दुर्घटना : वैशाली पूल गंगेत वाहून गेला
वैशाली : बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील रघुपूर येथे असलेला पिपा पूल मंगळवारी दुपारी गंगा नदीत वाहून गेला.गंगा नदीवर...
Manoj Jarange Patil : आता माघार नाही, आरक्षण घेऊनच मागे परतणार : मनोज जरांगे...
Manoj Jarange Patil : पारनेर : शासनाला (Government) सात महिन्यांचा कालावधी देऊनही आरक्षण मिळत नसेल तर हा सकल मराठा समाजाचा...



