अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे नगर-दौंड रोडवर ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा आणि चारचाकी गाडीची जोरदार धडक झाली. या अपघातात दौंड येथे कार्यरत असलेल्या आरपीएफ जवान बाबा कारंडे यांचा मृत्यू झालाय. करांडे हे दौंड वरून आपल्या गावाकडे निघाले होते. पहाटेच्या सुमारास ऊसाने भरलेला ट्रॅक्टर रोडने जात असताना ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर आणि चार चाकीची धडक झालीय. या धडकेत आरपीएफ जवान बाबा कारंडे यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे दौंड रेल्वे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिक विधवांनी अर्ज सादर करावेत
अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका) :- इयत्ता 10 वी व 12 वी बोडांच्या परिक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त झालेल्या रायगड जिल्ह्यामधून प्रत्येकी...
“हॅलो, सिल्व्हर ओकवरुन शरद पवार बोलतोय..चाकणमधील जमीन प्रकरण मिटवा..”
"हॅलो, सिल्व्हर ओकवरुनशरद पवार बोलतोय..चाकणमधील जमीन प्रकरण मिटवा.."
आझम खानच्या रामपूर किल्ल्यावरील अंतिम हल्ल्यात, भाजपच्या मित्रपक्ष अपना दलाने सुआरमध्ये एसपीचा पराभव केला
रामपूर (यूपी): सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील युतीने शनिवारी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचे रामपूरमधील चार दशकांहून अधिक...
महाराष्ट्रात दररोज टोल, कोविडची संख्या वाढत आहे; मुंबईतील रुग्णांची संख्या 200 च्या खाली आहे
मुंबई: राज्य सरकारच्या कोविड -19 अपडेटनुसार, सोमवारी केवळ पाच मृत्यूंची नोंद झाल्यानंतर, महाराष्ट्रातील दररोजची संख्या 19 वर पोहोचली आहे. याच कालावधीत दैनिक...






