ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
रामनवमी हिंसाचारावरील OIC ची टिप्पणी भारतविरोधी अजेंडा दर्शवते: MEA
भारताने मंगळवारी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) चे निवेदन फेटाळून लावले ज्यामध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचाराच्या कृत्यांबद्दल चिंता...
“लाल आंख झाकणारे चिनी चष्मे”: काँग्रेस प्रमुखांची सरकारवर टीका
नवी दिल्ली: सरकारचा “लाल डोळा” चिनी चष्म्यातून पाहत आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज सांगितले,...
शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यासह त्याचा भाऊ श्रीकांत याना तोफखाना पोलिसांनी आज अटक केली आहे
अट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेला भाजपा चा माजी उपमहापौर, शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यासह त्याचा भाऊ श्रीकांत याना तोफखाना पोलिसांनी आज अटक केली आहे.
नाशिक विभागाचे पोलिस महानिरिक्षक बी.जी.शेखर आणि आण्णा हजारे यांची भेट .
अहमदनगर(पारनेर) : नाशिक विभागाचे पोलिस महानिरिक्षक बी.जी.शेखर यांनी आज राळेगणसिद्धी येथे आण्णा हजारे यांची भेट घेतली.
यावेळी ...




