ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका, भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले रद्द.आमदारांचे निलंबन घटनाबाह्य आणि मनमानी पद्धतीने करण्यात आल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद केले आहे.बारा आमदारांच्या निलंबनावरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारलं होतं. तब्बल एक वर्षासाठी आमदारांचं निलंबन करणं योग्य होणार नाही. कारण एका आमदारांचं निलंबन म्हणजे केवळ एकट्याचं नव्हे तर त्या संपूर्ण मतदारसंघाचं निलंबन होतं. त्यामुळे त्या मतदारसंघालाही दिलेली ही एकप्रकारची शिक्षाच आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. देशातील आमदारांच्या निलंबनावर सुप्रीम कोर्टाचा हा पहिलाच निर्णयअशाप्रकारचे निलंबन करणे म्हणजे लोकशाहीमध्ये चुकीचा पायंडा पडू शकतो. आमदारांना 60 दिवसांपेक्षा निलंबित करणे म्हणजे तो बडतर्फ झाल्यासारखे आहे. त्यामुळे कुठलाही मतदारसंघ हा सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ विनाप्रतिनिधी राहणं अयोग्य आहे. म्हणूनच आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करणं चुकीचं आहे”, असंही कोर्टाने नमूद केलं होतं.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
Ketaki Chitale : शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात
Ketaki Chitale : शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात
Actress Ketaki Chitale Detained : राष्ट्रवादी...
बिहारच्या संकटाच्या वेळी जागावाटपाच्या सूत्रावर शशी थरूर: ‘एकच आकारात बसणारे सर्व उपाय असू शकत...
बिहारमधील राजकीय अनिश्चितता आणि अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या धमक्यांदरम्यान, काँग्रेस नेते शशी थरूर यांनी शनिवारी सांगितले की, भारतीय...
ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली
दि. २८ जुलै २०२१
ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांनाउपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली
मुंबई, दि. २८...
अहमदनगर : माळीवाडा बारा तोटी कारंजा येथे दोन गटात तुफान राडा प्रकरणात हे अटक...
अहमदनगर शहरातील बारातोटी कारंजा, माळीवाडा परिसरात लहान मुलांचे वादातून दोन गटात भांडण होवुन त्याचे रुपांतर हाणामारीत झाले....