UPSC हज हाऊसच्या लढ्यात अहमदनगर चे आमदार माननीय संग्राम भैय्या जगताप मैदानात !

601
  • आमदार संग्राम भैय्या जगतापयांनी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी व हज हाऊस चे सीईओं यांना पाठवले पत्र !
  • हज हाऊस मुंबई येथील निवासी प्रशिक्षण संस्थेत झालेल्या अनावश्यक बदलामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही गंभीर बाब असल्याने याची दखल घेऊन मुंबई येथील UPSC निवासी प्रशिक्षण संस्था वाचविण्याच्या लढाईत पश्चिम बंगाल राज्यातील भनगर विधानसभेचे आमदार जितेश रावसाहेब अंतापुरकर साहेब यांनी आज महाराष्ट्र एक्टिविस्ट फोरमने सुरू केलेल्या लढ्याला पाठींबा देत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी व हज हाऊस मुंबईचे सीईओ यांना पत्र लिहून मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here